मानवी जीवनातील कला म्हणजे परिसच -माधव राजगुरू

शिरूर प्रतिनिधी: मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद व अंगभूत असलेल्या कला ह्या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे असतात. त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणे चे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनानिमित्त रांजणगाव येथील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. बालकुमार संस्थेच्या शिरूर शाखेच्या वतीने मराठी … Read more

शिरूरचा कचरा डेपो पेटवतो नक्की कोण ? पेटवला जातो की…..?

शिरूर प्रतिनिधी: शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथील सिमेंटचे कंपाऊंड वॉल दि.२२ मार्च २०२५ रोजीचे मध्यरात्री अज्ञात इसमाने तोडफोड केल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द शासकिय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोण बोलते नगर पालिका कचरा  पेट व ते तर… तसेच कचरा डेपो येथील कचरा … Read more

शिरूर येथे उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल(पी आर डी) चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

शिरूर प्रतिनिधी शिरूर येथे उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल(पी आर डी) चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत यशवंत पाचंगे संघ पारगाव प्रथम क्रमांक व एक लाख २१ हजाराचा मानकरी ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी मोहन शेळके इकोग्राम शिक्रापूर संघ एक लाख रुपयांचे मानकरी ठरला विजेत्या संघांना युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या हस्ते रोख पारितोषिक व मानाचा चषक देण्यात … Read more