सोलापूर जिल्ह्यातील खूनाची शिरूर,श्रीगोंदा तालुक्यात पुनरावृत्ती…

शिरूर प्रतिनिधी: काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील पिलीव गावातील 23 वर्षाच्या तरुणाला 11 मार्च रोजी रात्री दहा वाजता फ़ोन करून बोलण्यात आले व दुसऱ्या दिवशी त्या तरुणाचा चटके देत खून करून,त्याचा मूर्तदेह फॉरेस्ट मध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच श्रीगोंदा व शिरूर तालुक्याचे शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या … Read more

सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या यशाची परंपरा कायम….

शिरूर प्रतिनिधी: सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे नॅशनल लेवल पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये यश .दि. 7 व 8मार्च रोजी प्रवरा रुलर कॉलेज ऑफ फार्मसी,प्रवरानगर येथे नॅशनल लेवल कॉन्फरन्स आणि पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. मोनाली परभणी तसेच प्रा. भाग्यश्री तळवले यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष … Read more