शिक्रापूर पोलीस स्टशनमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

शिरुर प्रतिनिधी:भरत चव्हाण पोलीस दलातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सेवा कार्य काळानुसार पदोन्नती झालेली आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल एकोणसाठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर ,तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती केलेल्या आहेत. त्यात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे व नंदकुमार केकाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक … Read more

जातीयवाद नष्ट करण्यासाठी सरकारने जागृत व्हावे – श्रीपाल सबनीस

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) छत्रपती श्री संभाजी राजांच्या इतिहासाची लिखाणामध्ये तोडफोड केली. विवेकवादी विचारसरणी प्रत्येकामध्ये असणे गरजेचे आहे. राज्यातील सद्यःची परिस्थिती पाहता सरकारला जात-धर्म नसतो.त्यामुळे राज्यातील जातीयवाद नष्ट करण्यासाठी सरकारनेच जागृत व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. श्रीशंभूराज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने आयोजित ३४५ व्या शंभूराज्याभिषेक सोहळ्यात … Read more

शालेय विद्यार्थ्यांचे रंगणार कविसंमेलन

पुणे प्रतिनिधी : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे दि. 23 व दि. 24 जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी हे संमेलन होत आहे. … Read more