समाजात वेगळा संदेश देत रामलिंग रोडच्या विघ्न हर्ता चे विसर्जन…

शिरूर प्रतिनिधी रामलिंग रोड येथील जय हनुमान मित्र मंडळाचा गणपती म्हणजेच”विघ्न हर्ता” गेली चौदा वर्षे वेगळ्या स्वरूपात अनेक समाज उपयोगी कामे करत, आपले वेगळे पण साकारत, जय हनुमान मित्र मंडळाचा विघ्न हर्ता आता पंधराव्या वर्षी त पदार्पण करत असताना ,२०२४ च्या गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारतात होणाऱ्या महिला भगिनींवर होणाऱ्या अत्ाचारा बाबत दोषी … Read more

वाघोलीतील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आवाजामुळे पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कानात लावले कापसाचे बोळे ; महामार्गावर वाहतूक कोंडी

कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे) : मराठी, हिंदी चित्रपटातील रिमिक्स उडत्या चालीच्या गाण्यांवर वाघोलीतील गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणाई विद्युत रोषणाईत बेधुंद होत डीजेच्या तालावर थिरकली. सायंकाळी सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट पहावयास मिळाला. आवाज वाढवण्याची स्पर्धाच मिरवणूकीत लागली असल्याने पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कानात कापसाचे बोळे लावले होते. विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विसर्जन रथ … Read more