आर. एम. डी. शाळेत, विठूनामाची शाळा भरली

शिरूर प्रतिनिधी शिरूर येथे दिनांक १६ जुलै २०२४ रोजी आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम शाळेत मुलांना व पालकांना विठुराया आणि आषाढी चे महत्व समजावे या उद्देशाने शाळेमध्ये आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात आली. शिक्षक पालक समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापिका अश्विनी घारू मॅडम तसेच प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका तृप्ती आगळे मॅडम आणि अफसाना … Read more

बालमनावर संस्कार घडवणारा काव्यसंग्रह :मामाच्या मळ्यात

शिरूर प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले वाघाची डरकाळी, भानाचं भूत, जो जो, तिसरा वाटा यासारख्या विविधांगी लेखनाने बालसाहित्यात कसदार लेखन करणारे बालत्याहित्यिक सचिन बेंडभर यांचा मामाच्या मळ्यात हा बालक‌विता संग्रह बालवाचकांसाठी वाचणाची पर्वणी घेऊन आला आहे. बालवाचकाला वाचनाच्या आनंदासोबतच पुस्तकांशी मैत्रीचा धागा जोडणारा हा कविता संग्रह. कवी सचिन बेंडभर यांचा हा बालकविता संग्रह विविधांगी कवितांची मेजवाणी देणारा … Read more