विविध मागण्यासाठी दिव्यांगांचे, चालू असणारे उपोषण मागे

शिरूर प्रतिनिधी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाचे मा, जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसील कार्यालय समोर दिव्यांगांचे साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले होते. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर तालुका आणि शहराच्या वतीने शिरूर तहसील कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर हे उपोषण करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील आणि शहरातील तमाम दिव्यांग व्यक्तींनी साखळी उपोषण यशस्वी करण्यासाठी आपला हातभार … Read more

ग्रामपंचायतीना तीन लाखांच्या वरील कामे करता येणार नाही …..

अहमदनगर प्रतिनिधी ग्रामपंचायतीना तीन लाखांच्या वरील कामे करता येणार नाही, या याचिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व तथा संरपच सेवा सघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे आवाहन केले . पावसे पुढे म्हणाले की , ग्रामपचायतीना तीन लाखांच्या वरील कामे करता येणार नाही उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश सरपंच … Read more

वाबळेवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन

पुणे प्रतिनिधी येथील उपक्रमशील जिल्हा परिषद आदर्श शाळा वाबळेवाडी येथे विद्यार्थ्यांच्या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेली संतांची व महापुरुषांची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती. भारत सोनवणे यांनी बाल वारकऱ्यांना गंध लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. कानडा राजा पंढरीचा, टाळ बोले चिपळीला आदी प्रकारचे अभंग विद्यार्थ्यांनी सुरेख आवाजात गायले. विशेष म्हणजे त्याला विद्यार्थ्यांनीच संगीत … Read more