पुण्यात खळाळल्या श्रृंखला पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन…

– लेखक धनंजय गुडसूरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सरदवाडी प्रतिनिधि :– दत्तात्रय कर्डिले  पुणे येथे प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर लिखित खळाळल्या श्रृंखला या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व सनदी अधिकारी व मुक्तिसंग्रामचे अभ्यासक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत … Read more

सचिन बेंडभर यांच्या बालकाव्यसंग्रास पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले सारांश मासिक यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या व पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळात एम.ए.च्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहास जाहीर झाला असल्याची माहिती सारांश मासिकाचे सल्लागार संपादक, व्यंगचित्रकार डॉ. अनिल दबडे व मासिक सारांश यांच्या व्यवस्थापक … Read more

मृदा-जल-वन संवर्धनातून शाश्वत ग्राम विकासाच्या भव्य प्रतिकृतीचे प्रदर्शन

पुणे, प्रतिनिधी : सागर पवार पर्यावरण बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता ढगफुटी होऊन पूर येऊ लागला आहे. पर्यावरण बदलामुळे दुबईत पूर आला. परदेशात वणवे पेटत आहेत. शहरे पाण्याखाली येत आहेत. पर्यावरणाला आता गंभीरपणे घ्यायला हवे. न जन्मलेल्या भावी पिढीला आपण कोणती पृथ्वी देणार आहोत? … Read more