थेऊरकर पिता व मुलाने शेळके यांना बेदम मारहाण केली…

शिरूर प्रतिनीधी दि .24/06/52024 रोजी दुपारी 03/00 वाजण्याच्या सुमारास शिरूर,ता.शिरूर, जिल्हा.पुणे येथील, मार्केट यार्ड शिरूर च्या मागील बाजूस फिर्यादी कैलास महादेव शेळके रा दानेवाडी, ता श्रीगोंदा, हे मोटर सायकल वरून काकडी घेऊन निघाले असता ,आरोपी 1) आशिष संपत थेऊरकर , 2) संपत जयवंत थेऊरकर व इतर अनोळखी सात ते आठ ईसम यांनी सर्वांनी दिनांक 22/06/2024 … Read more

श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था चेअरमन, व्हा चेअरमन निवड.

सरदवाडी प्रतिनीधी: दत्तात्रय कर्डिले बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मनोहर संभाजी मचाले, तर व्हा. चेअरमनपदी सुनीता संजय नागवडे यांची बहुमतांनी नुकतीच निवड झाली आहे . तसेच श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्था मर्यादित बाभुळसर बु च्या चेअरमनपदी हरिभाऊ अमृतराव नागवडे ,तर व्हा चेअरमनपदी संतोष … Read more

ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेडच्या तरुणाचा मृत्यू…

पुणे प्रतिनीधी  :—- सागर पवार जामखेड हुन पुणे येथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना नगर सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेड येथील दिपक विलास पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरचा आपघात नगर-सोलापूर रोडवरील माहीजळगाव रोडवर घडला आहे. याबाबत, अधिक माहिती अशी की जामखेड येथील दिपक विलास पवार वय 39 , (हल्ली राहणार खडकी, … Read more