जय मल्हार क्रांती संघटने च्या हातकंगणले येथे महायुतीच्या प्रचारार्थ तुफान गर्दी
शिरूर प्रतिनिधी : पेठवडगांव (ता.हातकणंगले) येथे हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रचार मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात रामोशी बेडर बेरड समाजातील पुरुषानं पेक्षा महिला वर्ग जास्त उपस्थित राहून, आपण हि या प्रचार सभेत माघे नसून, आमच्या साठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणारे व वेळोवेळी मंत्रालयात … Read more
