शिरूर प्रतिनिधी:
दि.3 मे 2024 रोजी. कोरेगाव(सातारा) याठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित, सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना सातारा लोकसभा येथील रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांची जाहीर सभा घेण्यात आली.
जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये सहभागी असल्याने, महायुतीचे सातारा सह सर्व लोकसभा मतदार संघातील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे लोकसभेचे सर्व उमेदवार निवडून आणण्याकरिता जय मल्हार क्रांती संघटना ही रामोशी, बेरड, बेडर समाजाचे मताधिक्य सर्वाधिक असणाऱ्या 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये जाहीरसभा, कोपरासभा, बैठका घेवून तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातून रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या एक लाख मतांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्याची घोषणा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांनी कोरेगाव येथिल जाहीर सभे मध्ये केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती
आमदार महेश दादा शिंदे,
शिवा दादा शिरतोडे,शामराव मदने सर,
एडवोकेट विशाल शिरतोडे, सुधीर भैया बुधावले,दादा मंडले,उमेश मंडले ,शहाजी चव्हाण ,विजय मदने ,नथुराम बोडरे,शिवाजी शिरतोडे ,उमेश जाधव,
गणेश जाधव,दया पाटोळे,
प्रदीप चव्हाण, संतोष चव्हाण ,कपिल चव्हाण,
श्री.सूर्यकांत चव्हाण ,शंकर शिरतोडे ,हनुमंत बोडरे
यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Users Today : 11
Users Yesterday : 9