द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर…
पुणे प्रतिनिधी: सातारा/जीवन मोहिते-द युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची सातारा जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. सातारा जिल्हाउपाध्यक्षपदी अनिल करंदकर,जिल्हा सचिवपदी चेतन भोसले. जिल्हाकार्याध्यक्ष पदी चंद्रशेखर जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुख संदिप माने. यांची निवड करण्यात आली तर सातारा तालुकाध्यक्ष पदी महेश मोहिते यांची निवड करण्यात आली , तसेच महिला … Read more