वाघोली प्रतिनिधी:
पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून ,पुणे महानगर पालिका नियोजन समिती चे सदस्य व वाघोलीचे मा.उपसरपंच,शांताराम बापू कटके यांच्या हस्ते,दसऱ्याच्या शुभ मुहर्तावर,वाघोली शहरा मध्ये 17 कोटी 37 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यात प्रामुख्याने मौजे वाघोली येथील कमल बाग सोसायटी ते झेड सोसायटी पर्यंत भावडी रोड अल्फा लँड मार्क सोसायटी व जाधव वस्ती, जेड सोसायटी (एचपी पेट्रोल पंप) नगर रोड ते कावेरी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईनची कामे करणे. 4,17,10,863
मौजे वाघोली मधील फुलमाळा रोड येथे पावसाळी लाईन विकसित करणे. 3,17,97,148
मौजे वाघोली येथील केसनंद फाटा परिसर नायरा पेट्रोल पंप, म्हसोबा मंदिर ते सुप्रिया हॉटेल, जे जे नगर, केसनंद रोड काळुबाई नगर येथे ड्रेनेज लाईनची कामे करणे. 4,15,84,980
मौजे वाघोली ठिकाणी मुरुमीकरण वर ड्रेनेज दुरुस्ती.10,00,000/-
मौजे वाघोली येथील भावडी रस्ता मनपाहद्दीपर्यंत विकसित करणे. 1,67,52,729/-
वाघोली येथील 30 मी आर पी बायपास रस्ता विकसित करणे3,33,61,309/- .
वाघोली विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट व हाय मास्ट पाथदिवे.-75,00,000 इत्यादी कामांचा शुभारंभ करण्यात आला.






Users Today : 4
Users Yesterday : 9