अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार
वाघोली प्रतिनिधी पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली मध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे.पुन्हा एकदा गुरुवारी सकाळी वाघोलीत डंपरच्या धडकेने एका तरुणीला आपला पाय गमवावा लागला आहे. सकाळच्या सुमारास अवजड वाहनांना बंदी असताना सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाता दरम्यान तेथून आमदार अशोक पवार जात होते, त्यांनी तात्काळ त्या तरूणाला आपल्या कार मधून रुग्णालयात दाखल केले. … Read more
