शिरुर प्रतिनिधी
महाराष्ट्रा त हिंदू धर्म व हिंदुत्वाला महत्व आहे.त्यातल्यात देवाला हिंदू लोक स्वतः च्या जीवा पेक्षा जास्त मानतात.
सर्व धर्म समान मानणारे हिंदू लोक स्वतः च्या धर्मा बरोबर सर्व धर्म समान मानत,प्रत्येक देवाची पूजा ही मनोभावे करतात.
काही वर्षा पूर्वी महानगर बँक ने लोकांनी जिन्यात थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावले होते.
आता कचरा टाकू नये, म्हणून रामलिंग ग्रामपंचायत मधे ठिकठिकणी देवाचे फोटो लावले गेले असल्याचे दिसते आहे.
यावर फक्त बजरंग दलातील बजरंगी आवाज उठवत असतात.
बाकी समाज गेला कुठे?






Users Today : 1
Users Yesterday : 9