शिरूर नगरपालिका निवडणुकीत भाजप ताकद पुन्हा दाखवणार?

[शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवारीसाठी अनेकांची मोर्चे बांधणी प्रभाग क्र. ८ मधून उमेदवारीची तयारी – भाजपा उद्योग आघाडीचे संजय पाचंगे] शिरूर – आगामी शिरूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या … Read more