समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव:
शिरूर प्रतिनिधी: दि .३०/०९/२०२५ रोजी जय माता दी मित्र मंडळ, इंदिरानगर शिरुर यांच्या वतीने शिरूर नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना पारंपरिक पैठणी साडी व देवीचा फोटो देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे हा होता. त्यांच्या कष्टाला … Read more