थिटे फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माता दिवस साजरा
शिरूर प्रतिनिधी: २५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक फार्मसिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे अवचित्य साधत श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म व बी. फार्म) व केमिस्ट असोसिएशन ऑफ शिरूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मान्यवर : या कार्यक्रमासाठी … Read more