कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारावर गणेशभक्तांचा रोष

अंधारातच गणेश विसर्जनामुळे गणेशभक्तांची नाराजी गणेश विसर्जनावेळी भीमा नदीपात्रात सुरक्षेचा बोजवारा, संतप्त भक्तांचा सवाल – अपघात झाला तर जबाबदार कोण? कोरेगाव भिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे) कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी कोरेगाव भीमा येथील भीमा नदीपात्रात विसर्जनावेळी अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरले. स्ट्रीट लाईट बंद असल्याने गणेशभक्तांना जीव मुठीत धरून विसर्जन करावे लागले. महिलांपासून लहान … Read more