कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना लाल किल्ल्यावरील ध्वजवंदनास विशेष निमंत्रण पुणे जिल्ह्यातून एकमेव सरपंच म्हणून निवड; गावाच्या लौकिकात भर
कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे) दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन ध्वजवंदन सोहळ्यात उपस्थित राहण्याचा मान कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना सपत्नीक मिळाला आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या १७ सरपंचांपैकी पुणे जिल्ह्यातून निवडले गेलेले ते एकमेव सरपंच ठरले असून, ही निवड त्यांच्या असामान्य कार्याची मोठी पोचपावती मानली जात आहे. … Read more