स्वराज्य रक्षक फाऊंडेशन व निर्वि ग्रामपंचायत यांच्या वतीने प्रथमतच महिलांसाठी मोफत प्रशिक्षण..

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील निर्वि येथे गेली पंधरा वर्षांत पहिल्यांदाच महिलान साठी मोफत आरी वर्क व टेलरींग चे प्रशिक्षण देण्यात आले. स्वराज्य रक्षक फाउंडेशन महिलांच्या प्रगती साठी कायम प्रयत्नशील: स्वराज्य रक्षक फाउंडेशन गेली अनेक वर्ष महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्वच महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाहीत , कारण त्यांच्या … Read more