गणेश मंडळांकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट
खडकवासला पुणे प्रतिनिधी : जि.प. प्रा. शाळा ठाकरवाडी ता. हवेली येथील विद्यार्थ्यांना साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, व अजिक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनी यांच्यातर्फे शाळेय साहित्याची शनिवारी भेट देण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मनीषा बुंदे, शाळेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष कैलास पायगुडे, सुवर्णा पायगुडे, नंदा ठाकर आदी उपस्थित होते. गणेश मंडळाचे कार्यकर्ते: विद्यार्थ्यांनी … Read more