शिरूर एसटी स्टँड परिसरातून दुचाकी चोरीला – सीसीटीव्ही बसवण्याची नागरिकांची मागणी

शिरूरप्रतिनिधी : ता. शिरूर शहरातील एसटी स्टँड परिसरातून एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना समोर आली ,असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठे लावली होती गाडी: फिर्यादी सचिन नाना वायकर वय 28, व्यवसाय ,ड्रायव्हर, रा. सय्यदबाबा नगर, शिरूरयांनी दिलेल्या माहितीवरून, दि. 24 जून 2025 रोजी सकाळी 8.30 ते 8.45 च्या … Read more