आ. माऊली कटके यांच्या हस्ते शिरूर येथे एस.टी. बससेवेचे लोकार्पण
शिरूर प्रतिनिधी: आ. माऊली कटके यांच्या विशेष प्रयत्नातून दि.१२/०६/२०२५ रोजी शिरूर येथे एस.टी. बससेवेचे लोकार्पण सोहळा पार पडला,तसेच आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता आणि “संकल्पनेतील शिरूर” या उपक्रमाची महत्त्वाकांक्षी सुरुवात करण्यात आली आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू करत, आजचा दिवस शिरूरवासीयांसाठी ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारच्या पाठबळाने, आमदार … Read more