बाभुळसर बुद्रुक येथे राजे उमाजी नाईक यांचे स्मारक उभारावे:खोमणे
शिरूर प्रतिनिधी: बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर येथील ग्रामपंचायत कडे ,दिनांक 3 जून 2025 स्वातंत्र्यसंग्राम मधील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी पहिल्या ब्रिटिश विरोधी जाहीरनाम्याचा ऐतिहासिक दस्तऐवज हा आजही गौरव आणि आठवत जातो ,याच ऐतिहासिक घटनेला उजाळा देत ,श्रीकांत स्वरूप खोमणे राहणार मांडवगण … Read more