काळभैरवनाथ विद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) शिक्रापूर (ता. शिरूर) येथील श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा २००४-०५ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच जल्लोषात पार पडला. तब्बल वीस वर्षांनंतर भेटलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.सरस्वती पूजन, केक कापणे, अनुभव कथन, फोटो प्रदर्शन व विविध उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात एकत्र उपक्रम राबवण्याचे … Read more