स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा ….

शिरूर प्रतिनिधी: स्वराज्य रक्षकधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांनी बलिदान सभा आयोजित केली होती . असा धर्म रक्षक महाराज होणे नाही. या सभेचे प्रस्ताविक आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांनी केले ,तर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली अर्पण करत,येवढ्या कमी वयात … Read more