सेंट चावरा स्कूल ला एक लाखाचा दंड….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील सेंट चावरा स्कूल ला मराठी माध्यमाची परवानगी असताना सन २०१६ पासून इंग्लिश मीडियम माध्यमाने चालवत असल्याची बाब मनसे पुणे जिल्हा उपअध्यक्ष महिबूब सय्यद,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे,शिरूर तालुका अध्यक्ष अदित्य मैड,शिरूर तालुका सचिव रवी लेंडे व शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी ६/०२/२०२५ रोजी लेखी तक्रार करत उघड केली … Read more