भेसळयुक्त पनीरच्या कारखान्यावर छापा गुन्हे शाखा युनिट-6 आणि अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
कोरेगाव भिमा/प्रतिनिधी(विनायक साबळे ) केमिकलचा वापर करून दूध विरहित कृत्रिम पनीर बनवणाऱ्या मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा युनिट ०६ यांनी संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले असून सुमारे पावणेबारा लाख रुपयांचा भेसळीचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात … Read more