मनाला आनंद देणाऱ्या संस्कारक्षम कथा

संजय ऐलवाड लिखित झिब्राच्या कथा हे पुस्तक पाहिले.संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक 2024 सालात प्रकाशित झालेले आहे. मुलांना आवडेल आणि पाहिल्यानंतर मुले सहज हातात घेतील असे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे आणि देखणी मांडणी यामुळे पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे .सुप्रसिद्ध लेखक ल. म. कडू यांची पाठराखण या पुस्तकाला लाभली आहे. प्रतीक काटे या चित्रकारांनी … Read more

ध्येयप्राप्तीसाठी नियोजन महत्त्वाचे :अभिजीत थोरात

शिरुर प्रतिनिधी: मा. पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद येथील शाळेत दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. सकाळी बरोबर दहा वाजता कैलास सत्यार्थी सोशल फाउंडेशन च्या वतीने शाळेसाठी भेट म्हणून दिलेल्या एलसीडी प्रोजेक्टर ,कंप्यूटर व साऊंड युनिट चे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यानंतर मळगंगा मंदिराशेजारील सामाजिक सभागृहामध्ये … Read more