वाघोली येथे होणाऱ्या बैल गाडा शर्यतीत जास्तीत जास्त बैल गाडा मालकानी सहभागी व्हावे: सातव
कोरेगाव भीमा प्रतिनिधी:विनायक साबळे शिरूर हवेली मतदार संघांतील वाघोली येथे जवळ जवळ दहा वर्षा च्या प्रतिक्षे नंतर दिनांक 9/02/2025रोजी भव्य दिव्य बैल गाडा शर्यतीचे, भैरवनाथ केसरी व भैरवनाथ उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ,भैरवनाथ यात्रे निमित्त आयोजन करण्यात आलेले आहे. या संपूर्ण घाटाचे नियोजन बद्ध काम वाघोलीतील कैलास गुलाबराव सातव यांनी केले आहे. दहा वर्षा … Read more