राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय संपर्क प्रमुख पदी शंकर पाबळे.

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पंढरीनाथ नगर येथील पत्रकार क्षेत्रात गेले सात वर्षांपासून कार्यरत असणारे दैनिक पुढारी चे पत्रकार शंकर रमेश पाबळे यांची नुकतीच राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे विभागीय संपर्क प्रमुख पदी निवड झाली असून निवडीचे पत्र त्यांना राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी संघटनेतील … Read more

वडिलांना टकल्या म्हटल्याचा रागातून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून केला खून

कोरेगाव भिमा/प्रतिनिधी:विनायकसाबळे वाघोली परिसरात बुधवारी दुपारी दीडच्या वाजण्याच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलाने दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खुन केला. मद्याच्या नशेत एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हणण्याचा राग आल्याने या अल्पवयीन तरुणांनी हे कृत्य केले. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपी वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतला … Read more