न्हावरा जिल्हापरिषद गटातुन महिला उमेदवाराचे नाव चर्चेत..

सरदवाडी प्रतिनिधी:दतात्रय कर्डी ले [मंत्रालयीन स्तरावरून निधी खेचुन आणत सामाजिक कार्यातून अल्पावधीत छाप सोडणाऱ्या तृप्ती सरोदे यांनी जिल्हा परिषद लढववावी] राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे वार वाहू लागले आहे. लाडकी-बहीण योजनेची तळागाळापर्यंत अंमलबजावणी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केली जाणार हे नक्की आहे. … Read more

वाबळेवाडी शाळेत स्वरोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

पुणे प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे बैठक फाउंडेशन यांजकडून विद्यार्थ्यांसाठी स्वरोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यात गायन, वादन, नृत्य कलाविष्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने भरतनाट्यम नृत्य प्रकाराने झाली. त्यानंतर शाळेतील यश नरवडे याने मन लागोरे लागोरे … Read more