वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दिवाळी अंकाचा साहित्य फराळ भेट द्यावा

*वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दिवाळी अंकाचा साहित्य फराळ भेट द्यावा* -पुण्यातील अक्षरधारा येथे सचिन बेंडभर पाटील यांचे प्रतिपादन ता.30 ( पुणे प्रतिनिधी) महाराष्ट्रात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मराठी वाचकांनी एकमेकांना दिवाळी अंकाचा साहित्य फराळ भेट म्हणून द्यावा, असे प्रतिपादन पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी येथे प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा … Read more