भोसरीत महेश लांडगे समर्थकांचा ‘महाविजयचा संकल्प’

पुणे प्रतिनिधी: सागर पवार पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोबर २०२४) भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार केला. मंगळवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेउन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. बापुजी बुआ चौक – लांडगे लिंबाजी … Read more

घोडगंगा साखर कारखाना परत सुरू करू: कटके

शिरूर प्रतिनिधी शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशाच्या गजरात व गगनभेदी घोषणा देत आपला उमेदवारी अर्ज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , राहुल दादा पाचर्णे व रवी बापू काळे यांच्या उपस्थितीत आज 29/10/2024 रोजी दाखल केला आहे. आज … Read more