चुकीच्या माणसाला उमेदवारी दिली गेली ,म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ..

शिरूर प्रतिनिधी शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शांताराम कटके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला . वाघोली ग्रामपंचायत उपसरपंच,तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती चे सदस्य असे अनेक पदे त्यांनी सांभाळत अनेक सामाजिक कामे केली आहेत. दर वर्षी ते पुणे मधे खूप मोठा किर्तन सोहळा आयोजित करतात,तसेच त्यांच्या पत्नी ने लोणीकंद पोलिस स्टेशन … Read more