भाजपा पुणे , उपाध्यक्ष यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा….
शिरूर प्रतिनिधी मा .राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी भाजपा पक्ष वाढवण्यासाठी व महायुती पक्षासाठी प्रामाणिक पणे काम केलेले आहे. पुणे जिल्ह्यात व मावळ मध्ये भरपूर कार्यकर्ते जोडले व मागे झालेल्या लोकसभेसाठी व मागील पाच वर्षात त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्या त्यांनी स्वतः व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे पार पाडल्या. परंतु पक्षासाठी एवढे मोठे योगदान देऊन हि … Read more
