सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते व्यायाम शाळा साहित्य लोकार्पण सोहळा.

शिरुर प्रतिनिधी बाभुळसर बू!येथे १५/१०/२०२४ रोजी सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या ,जिल्हा नियोजन समिती कला व क्रीडा मार्फत आणि सचिन मचाले पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष यांच्या सहकार्याने जीमचे साहित्य आणि व्यायाम शाळा सुधारणा करणे ७.७० लक्ष मंजूर कामाचा उद्घाटन लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात … Read more