अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन व प्रचारास सुरुवात
शिरूर प्रतिनिधी शिरुर शहरात आमदार ॲड अशोक पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि.१८ /१०/२०२४ रोजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी च्या उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आले .ओम् शांती शिरूर केंद्राच्या ,शकुंतला दिदी व सुजाता पवार यांच्या हस्ते रिबीन कापून हे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील विधानसभा निवडणुक जाहीर झाल्या नंतर राज्यात घडामोडीला वेग आला असुन शिरुर हवेलीचे … Read more
