शिरूरचा विकास हेच ध्येय:आ.अशोक बापू पवार
शिरुर प्रतिनिधी शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिरूर शहराचे नेते प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या सोबतीने सुरु असून, शासकीय कार्यालय, अत्याधुनिक क्रीडांगण,नविन पाणीपुरवठा यासारख्या अनेक विकास कामे करून शिरूर शहर अद्यावत करून विकासाचा राज्यात पॅटर्न करणार असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. शिरूर शहरांतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे बांधकाम करणे १ कोटी ८२ लाख, शिरूर … Read more
