बिल्डरची वाडेकर कुटुंबियांवर दडपशाही : चैतन महाराज वाडेकर [पीएमआरडीए च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा]

पुणे प्रतिनिधी: सागर पवार भांबोली गाव (ता. खेड, जि. पुणे) येथील वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला वाडेकर कुटुबियानी विकला होता. परंतु त्याने अनधिकृतपणे त्यांच्या जागेत यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा टाकून तेथे बांधकाम केले. ते बांधकाम पाडण्याचे आदेश भूमी अभिलेख विभाग व न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट वाडेकर कुटुंबियांवर बिल्डरने … Read more

मंगळवेढ्याचा सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा संभाजी सलगर पुरस्कृत ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहास मिळाला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा अधिकारी … Read more