शिरूर शहर नाभिक संघटनेच्या ( अ ) शिरूर शहर अध्यक्षपदी येथील प्रितेश फुलडाळे यांची निवड झाली.
शिरूर प्रतिनिधी शिरूर शहर नाभिक संघटनेच्या ( अ ) शिरूर शहर अध्यक्षपदी येथील प्रितेश फुलडाळे यांची निवड झाली. सामाजिक काम करत असताना फुलडाळे यांनी शिरूर शहरातील रस्त्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या,ड्रेनेज लाईनच्या समस्या, दशक्रिया विधी घाटावरील समस्या,मोकाट कुत्र्यांचा प्रश्न यांसह विविध विषयांवर समाजमा़ध्यमांमधून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करत असून शिरूर शहरातील नाभिक समाज बांधवांना विमा … Read more
