गणेश उत्सव कार्यक्रमाचे खर्चात बचत करुन लावली १११ झाडे.

कोरेगाव प्रतिनिधी बकोरी येथील छावा प्रतिष्ठानचा ऊपक्रम. बकोरी येथील छावा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव सण साजरा केला जातो . बकोरी येथील वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांनी सर्व गणपती म़डळांना आव्हान केले होते की ,आपण सर्वांनी खर्चात काटकसर करून वृक्षरोपण करावे ते आव्हान स्वीकारून छावा प्रतिष्ठान या मंडळाने यावर्षी खर्चामध्ये काटकसर करण्याचे ठरवले व … Read more