महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन

शिरूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन, दि.6/09/2024 रोजी सकाळी.९ वा.पासून कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती, शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत व दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी तसेच भाऊ हिस्सेदारी यालाच खतपाणी घालणारे, तहसिल कार्यालयातील प्रलंबीत … Read more