शिरूर मार्केट यार्ड फक्त पावत्या फाडण्यात पुढे..

शिरूर प्रतिनिधी शिरूर शहरातील, मार्केट जुने यार्ड मध्ये, मागील काही वर्षांपासून “शेतकरी बाजार” भरवण्यात सुरुवात करण्यात आला होता. हा बाजार सुरू करण्यामागील उद्देश फक्त एकच होता, शेतकरी ते ग्राहक असा भाजीपाला विकला जाईल. पण आता चित्र उलट दिसते आहे, या शेतकरी बाजारात शेतकऱ्यांऐवजी घाऊक व्यापारी जास्त दिसतात. त्याला कारण बाजार समिती चे वसुली करण्यास सांगणारे … Read more

‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉन उत्साहात पार पडली

वाघोली प्रतिनिधी वाघोली येथील पाणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भर पावसात वाघोलीतील नागरिक रस्त्यावर धावले. महापालिकेने वाघोलीतील समस्यांकडे लक्ष दिले नाही तर महापालिकेवर धाव घेणार असल्याचा इशारा मॅरेथॉनमध्ये आमदार अशोक पवार यांनी दिला . … Read more