शाळेच्या सभागृहात चक्क गोकुळच अवतरले.

शिरूर प्रतिनिधी आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर. येथील पूर्व प्राथमिक विभागाने अतिशय आनंदी व भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. लहान मुले कृष्ण व मुली राधा तसेच सर्व माता पालक, देवकी तर काही ,यशोदा मैया च्या वेशभूषेत उपस्थित होत्या. सर्व शिक्षक वृंदांनी आकर्षक अशी सजावट केली. त्यामध्ये गाय-वासरू, नटखट कृष्ण, नाचणारे मोर, बासरी, … Read more

आगळे वेगळे रक्षाबंधन…

शिरूर प्रतिनिधी विश्व हिंन्दु परिषद मातृशक्ती,दुर्गावाहीनी शिरुर प्रखंड आयोजित सेवा,सुरक्षा,संस्कार रक्षाबंधन सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. एक राखी सुरक्षेसाठी , एक राखी सेवेसासाठी, तर एक राखी संस्कारांसाठी या हेतुने या ही वर्षी विश्व हिंन्दु परिषद बजरंगदल,मातृशक्ती ,दुर्गावाहिनी शिरुर प्रखंड तर्फे आज दिनांक २१/०८/२०२२ रविवार रोजी राखी बांधून साजरा करण्यात आला. शिरुर पोलिस स्टेशन,शिरुर नगर पालिका … Read more

शालेय सहलींमुळे गजबजला पिंपरी दुमाला परिसर

शिरूर प्रतिनिधी: पांडवकालीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या देवभूमी श्री क्षेत्र पिंपरी दुमाला येथील श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त रांजणगाव गणपती पंचक्रोशीतील अनेक शाळांनी परिसर सहली आयोजित केल्या होत्या. गावाचा संपूर्ण परिसर शेकडो विद्यार्थ्यांमुळे गजबजुन गेला होता. निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे व टुमदार असे पिंपरी दुमाला गाव फळबागांसाठी प्रसिद्ध आहे . यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे येथील डोंगररांगावरील … Read more