डॉ.रम्या सुरेश यांचे भरतनाट्यमचे बहारदार सादरीकरण…
पुणे प्रतिनिधी: सागर पवार भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत डॉ.रम्या सुरेश यांचे भरतनाट्यम सादरीकरण शनीवार,दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.पारंपारिक रचना आलिरीपूने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर राग कल्याणी रूपक ताल ‘ वर्णम’ … Read more
