रामगिरी महाराज यांना त्वरीत अटक करावे…

शिरूर प्रतिनिधी दि.२३/०८/२०२४ रोजी शिरूर शहरांमधील असंख्य मुस्लिम बांधवांनी रामगिरी महाराज यांचा शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी रामगिरी महाराज यांनी अपशब्द बोलल्या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी. तथाकतीत सुरेश रामकृष्ण राणे उर्फ रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब आणि इस्लाम धर्मा बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे व आक्षेपार्ह टिप्पणी … Read more