महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना ,संप करणार..

शिरूर प्रतिनिधी   दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय उत्साहात पार पडली. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र विविध नगर परिषदांचे संवर्ग अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जामोद विधानसभा आमदार संजय कुटे, खामगाव विधानसभा आमदार आकाश फुंडकर हे उपस्थित … Read more