बाभुळसर बु मध्ये आदिवासी दिनानिमित्त आणि क्रांतीकारक हुतात्मा दिनानिमित्त विविध कार्यक्रम..
शिरूर प्रतिनिधी बाभुळसर बु . ता शिरूर जि पुणे येथे आदिवासी समाजातील क्रांतिवीर समशेरसिंग भोसले यांच्या जयंतीनिमित्त तसेच क्रांतीवीर हुतात्मा दिनानिमित्त गावची अंतर्गत स्वच्छता व साफसफाई करण्यात आली . बाभुळसर बु गावचे सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये परिक्रमा शैक्षणिक संकुल चे उपाध्यक्ष … Read more