ख्रिश्चन बांधवांच्या समस्यांचे निवारण करू : मुख्याधिकारी काळे यांच्याकडून आश्वासन…..

शिरूर प्रतिनिधी गेल्या अनेक दशकांपासून शिरूर शहरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना त्यांचे संस्कृतीत आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण शिरूर शहरांमध्ये कुठेही तरतूद केलेली नाही. त्याचबरोबर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी समाज बांधवांना एकत्रित करून मीटिंग घेण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही किंवा एखादे सांस्कृतिक भवन देखील नाही ही खूप शोकांतिका आहे. तसेच ख्रिश्चन दफनभूमी मध्ये धार्मिक परंपरा नुसार अंत्यविधी … Read more